२२ - मे - २०२३
पाटील ज्वेलर्स मध्ये जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस डीबी पथकाने शिताफीने अटक केली.
वाशिम शहर येथे दाखल अप.क्र.321/23, क.393 भादंवि मधील पाटील ज्वेलर्स मध्ये जबरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस डीबी पथकाने शिताफीने अटक केली.
View PDF
२१ - मे - २०२३
दुचाकी चोरांना पो.स्टे. कारंजा शहर पोलीसांनी ठोकल्या बेड्या ; चोरीतील दुचाकी जप्त
हरविलेल्या अल्पवयीन मुलीस शोधून केले आई - वडिलांच्या स्वाधीन
हरविलेल्या अल्पवयीन मुलीस शोधून केले आई - वडिलांच्या स्वाधीन ; पो.स्टे. कारंजा शहर पोलीसांची कामगिरी.
१३ - मे - २०२३
वयोवृध्द दांपत्यास जबर मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद ; 07 गुन्हे उघड
वयोवृध्द दांपत्यास जबर मारहाण करून लुटणारी टोळी जेरबंद ; 07 गुन्हे उघड, 02 आरोपींसह 08.70 लाखांचा मुद्देमाल जप्त.
१० - मे - २०२३
पैश्याच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीस 02 तासांत तर सहआरोपीस 12 तासांत अटक
पैश्याच्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीस 02 तासांत तर सहआरोपीस 12 तासांत अटक ; पो.स्टे. वाशिम शहर पोलीस पथकाची कामगिरी.
०८ - मे - २०२३
मोटर पंप चोरी प्रकरणातील 02 आरोपी पो.स्टे. मानोरा पोलीसांच्या ताब्यात.
०७ - मे - २०२३
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस सुरत येथून अटक
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीस सुरत येथून अटक ; पो.स्टे. मानोरा पोलीसांची कामगिरी.
२९ - एप्रिल - २०२३
'शिक्षणाची' ज्योत; 'खाकितील आधुनिक सावीत्री' जपतेय माणुसकीचा वारसा
पालावरच्या शाळाबाह्य मुलांच्या आयुष्यात 'शिक्षणाची' ज्योत; 'खाकितील आधुनिक सावीत्री' जपतेय माणुसकीचा वारसा.
२१ - एप्रिल - २०२३
पोहरादेवी येथील चोरी प्रकरणातील आरोपी गजाआड ; 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत.
१० - एप्रिल - २०२३
जबरी चोरी उघड, स्थानिक गुन्हे शाखेस यश ; 02 आरोपींसह 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त.
जबरी चोरी उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश ; 02 आरोपींसह 1.25 लाखांचा मुद्देमाल जप्त.