Positive Stories
१४ - जानेवारी - २०२३
'महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा - 2023
'महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा - 2023, पुणे' मध्ये पोलीस अंमलदार 1)संगिता ढोले - सुवर्ण पदक (पॉवर लिफ्टींग) 2)निलोफर शेख - कांस्य पदक (पॉवर लिफ्टिंग) 3)रेखा कांबळे - रजत पदक (व्हॉलीबॉल) सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.
०६ - जानेवारी - २०२३
'दक्षता व्यायामशाळा' व वाशिम पोलीस दलाच्या कॉफी टेबल बुकलेटचे अनावरण
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. जयंत नाईकनवरे यांनी वार्षिक निरीक्षणादरम्यान वाशीम जिल्हा पोलीस दल येथे भेट दिली. यावेळी 'दक्षता व्यायामशाळा' व वाशिम पोलीस दलाच्या कॉफी टेबल बुकलेटचे अनावरण केले तसेच गुन्हे आढावा बैठक घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.