Positive Stories
०५ - डिसेंबर - २०२२
PSI पदी निवड झाल्याने पुष्पगुच्छ देवून सत्कार
पोलीस अंमलदार अनिल चव्हाण, अभिषेक नवघरे व विजय घुगे यांची खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याने मा.पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.