Positive Stories
०३ - जानेवारी - २०२३
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिन
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधिक्षक कार्यालय येथे 'रेझींग डे सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत SP श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.