02 अपहृत बालिकांचा शोध घेण्यास AHTU_Washim कक्षास यश ; 03 वर्षांपासून प्रलंबीत प्रकरणाचा लावला छडा.
02 अपहृत बालिकांचा शोध घेण्यास AHTU_Washim कक्षास यश ; 03 वर्षांपासून प्रलंबीत प्रकरणाचा लावला छडा.
२५ - मार्च - २०२३
चाफेश्वर मंदिरातून चोरीला गेलेली दानपेटी शेतात सापडली असून पुढील तपास सुरू आहे.
चाफेश्वर मंदिरातून चोरीला गेलेली दानपेटी शेतात सापडली असून पुढील तपास सुरू आहे.
०३ - मार्च - २०२३
94 लाख रुपयांचा जप्त मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.
मुद्देमाल परत मोहीमे अंतर्गत मा. श्री. जयंत नाईकनवरे, , विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती यांच्याहस्ते विविध गुन्ह्यातील 94 लाख रुपयांचा जप्त मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला.