'कोविड_19' मुळे मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना शासनाद्वारे मंजूर 50 लाखांची मदत
'कोविड_19' मुळे मयत झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना शासनाद्वारे मंजूर 50 लाखांची मदत ; मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्याहस्ते धनादेश वितरीत.
०१ - नोव्हेंबर - २०२२
HC Prashant Bakshi
वाशिम पोलीस दलातील HC प्रशांत बक्षी यांनी 'Audex_Randonneur' मार्फत आयोजित 200 km, 300 km, 400 km व 600 km सायकलिंग स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली व 'Super_Randonneur' हा मानाचा किताब मिळविल्याने मा.SP श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांनी त्यांचा सत्कार केला.
०१ - नोव्हेंबर - २०२२
Helping women in distress situation
पो.स्टे. जऊळका येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यात आरोपीला दोन वर्ष कारावास ; महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वाशिम पोलीस दल प्रयत्नशील.