पो.स्टे. वाशीम शहर हद्दीत 'ईद-ए-मिलाद'निमित्त निघालेल्या मिरवणुकी दरम्यान आलेल्या रुग्णवाहिकेला मुस्लिम बांधवांनी मिरवणूक थांबून मोकळी वाट करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली.
०५ - ऑक्टोबर - २०२२
गुन्हे तपास, शैक्षणिक व क्रीडा
गुन्हे तपास, शैक्षणिक व क्रीडा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांच्या पाल्यांचा SP श्री.बच्चन सिंह यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.