Positive Stories

१६ - एप्रिल - २०२२

71 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा @PSKaranjaCity पोलिसांनी जप्त केला आहे.

१४ - एप्रिल - २०२२

मंगरुळपीर येथे IPL क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांची धाड ; 30 आरोपींवर गुन्हा दाखल.

१२ - एप्रिल - २०२२

लुटून नेलेला मुद्देमाल '128 ग्रॅम सोने' अंदाजे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकास परत

०८ - एप्रिल - २०२२

'उत्कृष्ट कल्याणकारी उपक्रम राबविणारे घटक' हा बहुमान वाशिम पोलीस दलास मिळाला

०६ - एप्रिल - २०२२

शेतकऱ्याच्या तूर चोरी प्रकरणातील आरोपीस मानोरा पोलिसांनी जेरबंद केले

२३ - मार्च - २०२२

वाहनातील बॅटऱ्या व डिझेल चोरी करणारे तीन आरोपी ताब्यात

१८ - मार्च - २०२२

रिसोड येथे दाखल कोट्यवधीची फसवणूक व अफरातफरी च्या गुन्ह्यातील फरार मास्टर माईंड आरोपी अटक

१३ - मार्च - २०२२

एक वर्षाच्या मुलीला जिवंत खड्ड्यात पुरून जिवंत मारले असून यातील आरोपीस तत्काळ अटक

१३ - मार्च - २०२२

जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद, 5 मोबाईल व दोन मोटार सायकल, एकूण 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

१० - मार्च - २०२२

जबरी चोरीच्या प्रकरणातील अनोळखी आरोपींचा LCB पथकाने शिताफीने शोध घेऊन तीन आरोपींना ताब्यात