Citizen Alert Wall

  • वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे पोहरादेवी येथील रामनवमी यात्रा घरीच करण्याचे आवाहन दि. १२/०४/२०२१

  • विनाकारण बाहेर आल्यास होणार कारवाई, विनाकारण बाहेर पडू नका - पोलीस अधीक्षक वसंत परदेशी दि.११/०४/२०२१

  • वाशीम - बिना मास्क और बिना कारण घुमान वाले लोगो पर पोलीस कि दंडात्मक कारवाई. दि. १०/०४/२०२१

  • वाशीम - सावधान रेहेन है !, कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती. दि. ०९/०४/२०२१

  • वाशीम - जमाव बंदीचे उल्लंघन करणाऱ्या, विना मास्क विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

  • वाशीम - पोलीस आल्या नंतर घरात पळून जाणे, आपण पोलिसांना फसवत नाही तर आपल्या कुटुंबालाच फसवत आहात.

  • वाशीम - If I can put on a mask, so can you. Wear a mask, save a life दि. ०५/०४/२०२१

  • रिसोड - गावठी दारू अड्ड्यावर धाड, १.२९ लाखांची दारू व सांडवा जप्त, LCB ची कामगिरी दि. ३०/०३/२०२१

  • वाशीम जिल्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत चाललंय, विविध निर्बंध कठोर केले आहे दि. २९/०३/२०२१

  • Washim _ वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु- 28/03/2021