Citizen Alert Wall
-
स्वातंत्र्य अमृत महोत्सवामित्त पो.अधी. श्री. बच्चन सिंह (भा.पो.से.) यांच्याहस्ते तिरंगा ध्वज वितरित.
-
आज दहशतवादी संगणकाद्वारे आपल्या देशातील तरुणांना शिकार बनवत आहे. जबाबदारी स्वीकारा व दहशतवाद संपवा
PARENT,S RESPONSIBILITY आज दहशतवादी संगणकाद्वारे आपल्या देशातील तरुणांना शिकार बनवत आहे. याला फक्त आपणच आळा घालू शकतो. यासाठी आपला मुलगा संगणकावर काय पाहतो. आपला मित्र संगणकावर काय करतो याची माहिती घ्या. जबाबदारी स्वीकारा व दहशतवाद संपवा सावध जनता, सुरक्षित भारत..! जय हिंद #दहशतवाद_विरोधी_पथक, महाराष्ट्र राज्य.