Citizen Alert Wall

  • वाशीम पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी गायला पोवाडा, पोवाड्यातून केली कोरोना जनजागृती दि.१८/०४/२०२०

  • वाशीम पोलीस कडक उन्हातही पोलिसांची गस्त; तुम्ही घरी राहा - पोलीस अधीक्षक, वसंत परदेशी यांचे आवाहन

  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशीमच्या सीमांवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दि. ११/०४/२०२०

  • वाशीम पोलिसांसाठी ‘संजीवनी सॅनेटरी व्हेईकल’ And ‘सॅनेटरी टनेल’ तयार करण्यात आले आहे दि. १०/०४/२०२०

  • पोलीसांच्या फ्लॅगमार्च दरम्यान नागरिकांनी पोलीसांवर फुलांचा वर्षाव करून टाळ्या वाजवून स्वागत केले

  • वाशिम जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलीसांची धडक कारवाई 176 वाहन जप्त दि. १०/०४/२०२०

  • संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाई, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचा इशारा दि. ०८/०४/२०२०

  • शिरपुर - कोरोना महामारी रोकण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन झाले सक्त दि. 05/04/2020

  • पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांचे नागरिकांना संचार बंदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दी.०४/०४/२०२०

  • कोवीड - १९ च्या लढाईत वाशीम जिल्हा पोलीस दल आपल्या सोबत आहे दि. ०२/०४/२०२०