Press Release

Date
Title
View PDF

२० - ऑक्टोबर - २०२१

पोलीस स्टेशन वाशिम शहरचे ठाणेदार श्री. बावनकर व तपास पथकाने शिताफीने तपास करून दोन मोटार सायकल चोर यांना अटक करून त्यांचे कडून 4 मोटार सायकल किंमत 1,30,000 रू मुद्देमाल हस्तगत केला आहे.

१८ - ऑक्टोबर - २०२१

पोलीस स्टेशन रिसोड यांची धडक कारवाई ११ क्विंटल ५० किलो गांजा किंमत ३ कोटी ६५ लाख रुपयांचा माल जप्त.

१५ - ऑक्टोबर - २०२१

मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांचे हस्ते वाशीम जिल्हा पोलीस दलात विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन, वाहनपूजन तसेच थोर शास्त्रज्ञ तथा भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, यांची जयंती साजरी करण्यात आली.

१४ - ऑक्टोबर - २०२१

निमंत्रित युथ नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा २०२१ मध्ये वाशीम दलातील पोलिसांना एक सुवर्ण व एक रौप्य पदक.

११ - ऑक्टोबर - २०२१

पो.स्टे. वाशीम शहर डीबी पथकाची कार्यवाही तीन चोरांना अटक. वाहनासह ५,४४,०००/- रुपयांचे ऍल्युमिनिअम जप्त.

०९ - ऑक्टोबर - २०२१

नवदुर्गा उत्सव २०२१ वाशीम जिल्ह्यात दिनांक ०७/१०/२०२१ रोजी एकूण ४६५ सार्वजनिक दुर्गा देवी व २५ सार्वजनिक शारदादेवी ची स्थापना झाली आहे.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रति. कायदा १९८९ प्रमाणे माहिती दि. 31 07 2021

वाशिम जिल्हा पोलीस दलातील बेवारस वाहनांचा जाहिर लिलाव आदेश दिनांक 22 10 2020

Press_Note_2020_(3)

Press_Note_2020_(2)